शिरूरकर नेहमीच आढळराव दादांच्या पाठीशी – कल्पनाताई आढळराव पाटील

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: शिरूरकर नेहमीच आढळराव दादांच्या पाठीशी राहिले असून यावेळी त्यांना विक्रमी मतदान करतील असा विश्वास कल्पनाताई आढळराव पाटील यांनी येथे व्यक्त केला. शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव…

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:शिवसेनेच्या(उबाठा)वतीने आयोजित तिथिनुसार शिवजयंती निमित्त विविध पक्ष संघटनांच्या मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जुनी नगरपरिषद कार्यालयाजवळ आरूढ करण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यास…

आमदारांची घोषणा म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार ‘- जयश्री पलांडे

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: शिरूर शहरासाठी १५२ कोटींचा निधी आणल्याची आमदार ॲड.अशोक पवार यांची घोषणा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार ' या उक्तीप्रमाणे असल्याची टीका भाजपाच्या नेत्या जयश्री पलांडे यांनी केली.आमदार विरोधी पक्षाचा…

शिरूर शहरासाठी १५२ कोटींचा निधी – आमदार अशोक पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला ध्यास असून यासाठी शहरात १५२ कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती आमदार ॲड.अशोक पवार यांनी दिली.प्रकाश धारीवाल यांचे शिरूरवर बारकाईने लक्ष तर आमदार पवार यांच्याकडे विकासाची…

महाशिवरात्रीनिमित्त एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले रामलिंगाचे दर्शन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: महाशिवरात्री निमित्त आयोजित रामलिंग महाराज यात्रोत्सवात आज एक लाखाहून अधिक भाविकांनी रामलिंगाचे दर्शन घेतले.रामलिंग ट्रस्ट तसेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे भर…

शिरूरकरांचे ऋण फेडू शकणार नाही – प्रकाशभाऊ धारीवाल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: शिरूरकरांनी धारीवाल कुटुंबियांवर नेहमीच प्रेम केले असून शिरूरकरांचे हे ऋण धारिवाल कुटुंबीय कधीही फेडू शकणार नाही.असे भावोद्गार प्रकाशभाऊ धारीवाल यांनी  काढले.देशाचे थोर उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांच्या ८५…

एस.के.खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या सुवर्णदालनाचे उद्या उद्घाटन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: एस.के.खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या सुवर्णदालनाचे उद्घाटन उद्या (१९फेब्रु.) सकाळी १० वा.प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल व दिनाभाभी धारीवाल यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती शंतनुभैय्या खांडरे यांनी…

समतोल विकास साधणारा शिरूरचा खासदार असावा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरोधात कोण याबाबत सध्या विविध शक्यता व्यक्त…

पुढील वेळेस मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:आज उपमुख्यमंत्र्यांची बायको म्हणून आलात पुढच्या वेळेस मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या.असा आशीर्वाद ९२ वर्षीय पार्वतीबाई शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिला.        …

शिरूरकर नेहमीच अजितदादांच्या पाठीशी – सुनेत्रा पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर शिरूरकरांनी नेहमीच अजित दादांना खंबीर पाठबळ दिलं असून यापुढेही पाठबळ मिळेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी येथे व्यक्त केला. शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुमित्राताई पवार…