खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार भाग – ३
खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार
भाग - ३
शिरूर:गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करणे,शेत जमिनींचा सातबारा,आठ अ उतारा व फेरफार देणे.तसेच जमिनीवरील बोजा उतरविणे हे काम आहे तलाठ्याचे.हे काम नागरिकांना मुदतीत तसेच विनात्रास करून देणे…