अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजितदादांचा वादा ठरला फोल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:खुद्द उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीच येथील शासकीय विशेष मुलींच्या बालगृहास अनुदान देण्याचा केलेला वादा समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फोल ठरला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत…

एम ई पी एल विरोधात लढा तीव्र करण्यासाठी शनिवारी बैठक

शिरूर महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात विरोधातील लढा पुढे सुरू ठेवण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी दहा गावांच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे…

एम ई पी एल कंपनी दहा दिवसांसाठी बंद

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील घातक कचऱ्याचे विल्हेवाट लावणारी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले.यामुळे या कंपनी…

आय एम ए व निमाचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा शिरूर शाखेच्या वतीने २४ तास सेवा बंद आंदोलन करण्यात…

बाबुरावनगरमधील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:बाबुरावनगर येथील रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने आज काढण्यात आली.अतिक्रमणे पुन्हा होऊ नये म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी…

आम्ही लाडक्या नाहीत का?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: येथील शासकीय विशेष मुलींचे बालगृह चालवणाऱ्या कर्मोलोदया संस्थेला गेली दोन वर्षापासून शासनाने अनुदान दिले नसल्याने संस्थेला समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.आम्ही लाडक्या नाही का? असा सवाल…

खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार? भाग -६

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:जमीन मोजणी,मालमत्ता नोंदणी,वारस नोंदणी, बक्षीसपत्र नोंदणी,वाटपपत्र नोंदणी,योजनापत्र,स्टीम उतारा,गटवारी पत्र,यासह विविध प्रकारचे जमिनीचे नकाशे देण्याचे काम आदी प्रकारची कामे ही काही दिल्याशिवाय करणारच…

आनंद पतसंस्था अपहारप्रकरणी ठेवीदारांचे आंदोलन

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:आनंद नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी एम पी आय डी (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा)कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करावे तसेच संचालंकांवरही गुन्हा दाखल…

खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार ?भाग ५

खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार ?भाग ५ शिरूर:मूल्यांकन करणे,खरेदीखत,साठेखत,गहाणखत, हक्कसोड भाडेपट्टे,बक्षीसपत्र,वाटपपत्र,करारनामे, मुद्रांकशुल्क वसूल करून नोंदणी करणे आदी प्रकारची सेवा देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी…

खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार? भाग – ४

खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार? भाग - ४ शिरूर:महसूल खात्यातील पुरवठा विभागाअंतर्गत विविध कामे येतात.मात्र यात शिधापत्रिका विषयक कामांमध्ये शिरूर पुरवठा विभागात नागरिकांना 'अर्थ'पूर्ण त्रास दिला जात असल्याचे वास्तव चित्र आहे.याबाबत…