आमदार अशोक पवार यांचे काम न करण्याचा शिरूर तालुका काँग्रेसचा ठराव
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे घेण्यात आलेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार न करण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी आमदार पवारांना भ्रष्ट म्हणतानाच…