संगीत क्षेत्राची ‘ आशा ‘ मावळली
आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले...नकळत डोळे भरून आले....मला आशाताईंबद्दल जाणवलेली गोष्ट म्हणजे,आशाताई फार कणखर आणि लढवय्या (परिस्थितीशी लढणाऱ्या)होत्या.त्यांना त्यांच्या जीवनात कितीही मोठे यश मिळाले असले तरी, त्यांना…