आमदार अशोक पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आमदार अशोक पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून हे अकाउंट तात्काळ बंद करून याबाबत चौकशी करावी.असे निवेदन आमदार पवार यांच्यावतीने शिरूर पोलिसांत देण्यात आले आहे.
आमदार पवार यांचे फेक अकाउंट तयार करून…