शिरूरचा भाईचारा कायम अबाधित रहावा – प्रकाश धारीवाल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:गेली अनेक वर्षांपासून शिरूरमधील हिंदू मुस्लिम बांधव सर्व सणोत्सव एकोप्याने साजरा करीत असून हा भाईचारा कायम अबाधित रहावा अशी प्रार्थना नगरपरिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी ईद ए मिलादच्या…