यंत्रणेचा निष्काळजीपणा ठरतोय का अपघातांना कारणीभूत?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूरनामा इनिशिएटिव्ह
प्रवीण गायकवाड
शिरूर:शिरूर पुणे रस्ता तयार होऊन अठरा वर्ष झाली.मात्र सुरुवातीलाही हा रस्ता शतप्रतिशत सुरक्षित नव्हता आणि आजही नाही.वाहनधारकांनीही जणू होणारा त्रास स्वीकारला असून…