…..बघतोय रिक्षावाला.. मदतीची वाट बघतोय रिक्षावाला….

शिरूर: कामावर जायला उशिर झाईला..... बघतोय रिक्षावाला अन् वाट माझी बघतोय रिक्षावाला..... हे गाणे सर्वांनाच परिचित असेल. लॉकडाऊनमुळे मात्र रिक्षावाला कोणा ग्राहकाची नव्हे तर मदतीची वाट बघतोय असे चित्र आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये…

शिरूर पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय – माजी आमदार गावडे

         टाकळीहाजी:लॉक डाऊनच्या कालावधीत अडचणीत सापडलेल्या शेकेडो कुटुंबांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने केलेली मदत लाख मोलाची तसेच प्रेरणादायी असल्याचे गौरवद्गार माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले.          तालुक्यातील…

दोन महिन्यांनी घरी गेलेल्या पप्पांशी मुलांनी घेतली कट्टी

शिरूर: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेली दोन महिने सर्वच प्रशासकीय यंत्रणा आपापल्या परिने 'कोराना योध्दा' म्हणून कार्यरत आहे. शिरूरच्या मंडलाधिकाऱ्याने तर आपले कर्तव्य बजावण्यासाठी दोन महिने घरी जाण्याचेही…

रमजानच्या उपवासातही ‘त्यांनी ‘ प्रामाणिकपणे निभावले कर्तव्य.

शिरूर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर प्रत्येक जण आपले योगदान देत आहे.मात्र रमजानचे कडक उपवास असताना तहसिलदार लैला शेख यांनी दररोज पंधरा त्रास झटून पारिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.       …

रमजानच्या उपवासातही ‘त्यांनी ‘ प्रामाणिकपणे निभावले कर्तव्य.

शिरूर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर प्रत्येक जण आपले योगदान देत आहे.मात्र रमजानचे कडक उपवास असताना तहसिलदार लैला शेख यांनी दररोज पंधरा त्रास झटून पारिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.…

शिरूर शहर पाच दिवस बंद

शिरूर : कारेगांव मधिल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एक दिवस शहरातील रूग्णालयात दाखल होता.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील पाच दिवस शिरूर शहर पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.           कारेगांव येथिल ८०…

आदिशक्तीच्या वतीने वीटभट्टी कामगारांना मोलाची मदत

शिरूर :कोरोनामुळे माणूसकीची अनेक रूपं पाहवयास मिळत आहे. सद्य परिस्थितीत कोणी उपाशी राहू नये, मास्क, सैनिटायजर अभावी कोणी कोराना बाधित होऊ नये यासाठी समाजातील अनेक घटक मदतीसाठी पुढे येत आहेत. येथील आदिशक्ती महिला मंडळानेही आपला सामाजिक…

शिरूर शहर कोरोना मुक्त

शिरूर: तालुका रेड झोन म्हणून जाहीर झाला असला तरी शिरूर शहरात मात्र एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे वास्तव आहे. नागरिक विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून नगरपरिषदेचे कर्मचारी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना फिरण्यास मज्जाव करताना दिसून आले.…

चासकमानच्या आवर्तनासाठी न्हावरे ग्रामस्थांचे उपोषण

शिरूर : पंधरवडयापूर्वी चासकमानचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे न्हावरे गांवासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणी मिळत नाही.असा आरोप करीत आवर्तनासाठी न्हावरे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले…