जोगवा मागणाऱ्या हातांनीच अडचणीत सापडलेल्यांना दिला मदतीचा जोगवा
शिरूर: जोगवा मागणाऱ्या हातांनीच लॉकडाऊनच्या कालावधीत अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा जोगवा देऊन दातृत्वाचा एक आदर्श समाजासमोर ठेवला...... याच हातांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने मदतीचा हात देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
…