शिरूरमध्ये गरीब कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे अवघड
शिरूरनामा न्यूजनेटवर्क
शिरूर: .महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मानधन परवडणारे नसल्याचे कोविड सेंटर्ससाठी अधिग्रहीत खासगी रुग्णालयांचे म्हणणे असल्याने सद्या तरी गरीब कोविड रुग्णांना या योजनेतंर्गत मोफत उपचार मिळणे अवघड आहे.या रुग्णालयांनी…