बँक ऑफ इंडियाच्या वतीने किराणाकिटचे वाटप
शिरूर : बँक ऑफ इंडियाच्या शिरूर शाखेच्या वतीने 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी 'उपक्रमांतर्गत शहरातील शंभर गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दररोज मिळणाऱ्या उत्पन्नावर…