आमदारांची घोषणा म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार ‘- जयश्री पलांडे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: शिरूर शहरासाठी १५२ कोटींचा निधी आणल्याची आमदार ॲड.अशोक पवार यांची घोषणा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार ' या उक्तीप्रमाणे असल्याची टीका भाजपाच्या नेत्या जयश्री पलांडे यांनी केली.आमदार विरोधी पक्षाचा…