महाशिवरात्रीनिमित्त एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले रामलिंगाचे दर्शन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: महाशिवरात्री निमित्त आयोजित रामलिंग महाराज यात्रोत्सवात आज एक लाखाहून अधिक भाविकांनी रामलिंगाचे दर्शन घेतले.रामलिंग ट्रस्ट तसेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे भर…