शिरुर नगरपरिषद विविध विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरुर:नगरपरिषद विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची बिनविरोध निवड करण्यात आली.सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
शिरूर नगर परिषदेवर…