शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले. शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांना यावेळी सॅनिटायझरचे वाटप करण्यात…