शिरूरमध्ये ३५० किलो गोमांस जप्त
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:अहमदनगरहून शिरुरकडे गोमांस घेऊन येणाऱ्या कारचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला व शिरूर जवळ कारला रोखले.यावेळी उपस्थित पोलिसांनी कारची तपासणी केली असता,गोमांस आढळून आले.गोमंसची वाहतूक करणाऱ्या…