तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत आर एम डी ची श्रुती प्रथम
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: शिरूर पंचायत समिती, शिक्षण विभाग आयोजित परीक्षा पे चर्चा पर्व-६ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत शिरूरच्या आर.एम.डी. इंग्लिश मिडिअम स्कूलमधील श्रुती गणेश नंदनकर (इयत्ता नववी) या विद्यार्थिनीच्या बेटी…