स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे तालुका भाजपा समोर आव्हान

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे निर्विवाद प्राबल्य असून या संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्यास सध्याची भाजपा यंत्रणा कितपत यशस्वी होईल हे…

कोणी आघाडीची उमेदवारी देता का?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: हमखास निवडून यायचे असेल तर शिरुर शहर विकास आघाडीचीच उमेदवारी मिळायला हवी अशी बहुतांशी इच्छुक उमेदवारांची तीव्र इच्छा असते.मात्र सर्व इच्छुकांचे समाधान करणे आघाडीला शक्य नसते.तरीही…

शिरूरमधील कुंभार समजाची विधवा प्रथेला तिलांजली

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर: सामाजिक बहिष्काराच्या जोखडात जीवन व्यतीत करणाऱ्या विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे म्हणून महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेला तिलांजली देण्याचा ठराव केला.शहरातील कुंभार समाजाने याचे अनुकरण…

रांजणगाव एमआयडीसीचा तिसरा टप्पा -१

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:करडे व सरदवाडी भागात रांजणगाव एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामास सुरुवात झाली असून या भागात येऊ घातलेल्या कारखान्यांच्या उभारणीपासून ते पूर्णत्वास येईपर्यंत तसेच कारखाने सुरू झाल्यावरही प्रत्येक काम…

शिरूरमध्ये ३५० किलो गोमांस जप्त

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:अहमदनगरहून शिरुरकडे गोमांस घेऊन येणाऱ्या कारचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला व शिरूर जवळ कारला रोखले.यावेळी उपस्थित पोलिसांनी कारची तपासणी केली असता,गोमांस आढळून आले.गोमंसची वाहतूक करणाऱ्या…

योगेश जामदार यांना जैन फेडरेशनचा पुरस्कार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:रक्तदान शिबिर आयोजनाबाबत वेळोवेळी अमूल्य असे योगदान दिल्याबद्दल येथील मोरया जिमचे संयोजक योगेश जामदार यांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या वतीने पुरस्कार देऊन…

भाईचाऱ्याची परंपरा कायम राखण्याचा शिरूरकरांचा निर्धार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर शहरात गेली सव्वाशे वर्षापासून जातीय सलोखा, भाईचारा व एकीची परंपरा अबाधित असून हीच परंपरा येथून पुढेही कायम राखण्याचा निर्धार शांतता समितीच्या बैठकीत शिरूरकरांनी केला.शहराची शांतता भंग होणार नाही.याची दक्षता…

शिरूर केसरी’ येलभर याच्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’च्या अपेक्षा- आमदार अशोक पवार  

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:येथील प्रसिद्ध मल्ल रघुनाथदादा पवार यांच्यानंतर महाराष्ट्र केसरी पदाला कोणालाच गवसणी घालता आली नाही.नुकतेच 'शिरूर केसरी'चे यश संपादन केलेल्या ओमकार येलभर याच्याकडून  महाराष्ट्र केसरी किताबाची अपेक्षा असून…

पवार व धारीवाल यांच्यामुळे शिरूरच्या कुस्तीला उज्वल भविष्य-पै.अशोक पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: आमदार अशोक पवार व सभागृहनेते प्रकाश धारीवाल शिरूरच्या कुस्तीला बढावा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असून यामुळे शिरूरच्या कुस्तीला उज्वल भविष्य लाभणार असल्याचे महाराष्ट्र चॅम्पियन,माजी नगरसेवक पै.अशोक पवार…

बाजार समिती आवारात रावसाहेबदादांचा पुतळा उभारावा

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:तालुक्याचे आमदार म्हणून तसेच खरेदी विक्री संघासह तालुक्यात इतर संस्था स्थापन करून त्या वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांचा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुतळा…