सावित्रीबाईंच्या विचारांचे रोज स्मरण व्हायला हवे – आशा पाचंगे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:केवळ जयंती,पुण्यतिथी पुरतेच नव्हे तर सावित्री बाईंच्या विचारांचे रोज स्मरण तसेच आचरण व्हायला हवे. असे मत वैभवी पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा पाचंगे यांनी व्यक्त केले.
वैभवी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे…