साहेब,जे म्हटलात ते शिरूरकरांना करून दाखवाच..
प्रवीण गायकवाड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:पदभार स्वीकारला की पत्रकारांशी संवाद साधायचा...अमुक करू,तमुक करू असा शिरूरकरांना विश्वास द्यायचा आणि काही दिवसातच विसरून जायचे.अलीकडच्या काही वर्षातील शिरूर पोलिस ठाण्याच्या पोलिस…