माउली कटके जायंट किलर ठरणार?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ॲड.अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीने घड्याळ चिन्हावर माऊली कटके यांना उमेदवारी दिली असून विजयाचे प्रबळ दावेदार समजले जाणाऱ्या पवार यांना…

अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी 

शिरूरनामा न्यूज नेटवर्क अमरावती:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या काँग्रेस आमदाराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे…

माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश

शिरूरनामा न्यूज नेटवर्क येवला:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे…

माऊली कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी अखेर मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे कटके हेच महायुतीचे…

शिरूर हवेली मतदारसंघात पवार विरुद्ध कटके लढत?

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने प्रदीप कंद हे भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात असताना महायुतीने घड्याळाचे चिन्हावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कटके…

शिरूर हवेली मतदारसंघात महायुती बॅकफूटवर

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार सघातम हाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होत असताना महायुतीने मात्र आपला उमेदवार अद्यापही घोषित न केल्याने सध्या तरी महायुती बॅकफूटवर…

विधवा महिलांना मिळाला देवीच्या आरतीचा मान

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: येथील कुंभार आळी नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी विधवा महिलांना देवीची आरती करण्याचा मान देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचे काम करीत आहे.याचे सर्वत्रच अनुकरण व्हायला हवे.अशी अपेक्षा तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष…

रतन टाटा यांना बोरा कुटुंबीयांची श्रद्धांजली

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर:१९८२ साली उद्योगपती रतन टाटा यांनी येथील प्रकाश शांतीलाल बोरा यांच्या दुकान व घरी भेट दिली होती.१९५६ सालापासून बोरा कुटुंबीयाचे टाटा यांच्या बरोबर व्यावसायिक व कौटुंबिक संबंध होते.टाटा…

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजितदादांचा वादा ठरला फोल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:खुद्द उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीच येथील शासकीय विशेष मुलींच्या बालगृहास अनुदान देण्याचा केलेला वादा समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फोल ठरला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत…

एम ई पी एल विरोधात लढा तीव्र करण्यासाठी शनिवारी बैठक

शिरूर महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात विरोधातील लढा पुढे सुरू ठेवण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी दहा गावांच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे…