शिरूर हवेली मतदारसंघात कटके यांचा विजयाचा ‘लंके ‘पॅटर्न!
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी प्रचाराचा जो पॅटर्न राबविला होता त्याचा त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी हाच पॅटर्न…