शिरूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी ठोस कृती व अंमलबजावणीची गरज
शिरूर वार्तापत्र
प्रवीण गायकवाड
शिरूर:शहर कोरोनामुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी,महसूल,पोलीस,आरोग्य व नगरपरिषद प्रशासन यांच्यातील समन्वयाबरोबर ठोस कृती व त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.रुग्णसंख्या वाढण्यास जी…