स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
शिरूर:राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून शहराच्या स्वच्छतेसाठी दररोज झटणाऱ्या स्वच्छता महिला कामगारांच्या हस्ते भारतीय पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.आमच्या स्वच्छता भगिनींना प्रकाशनाचा मान देऊन भारतीय पत्रकार संघाने…