नगरपरिषद शाळेच्या शिक्षिकेची विद्यार्थ्यांना अनोखी भेट
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नगर परिषदेच्या एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सद्भावनेतून विद्यार्थ्यांसाठी शाळेला एक डिजिटल टीव्ही भेट दिला.स्वनिधी तसेच नातेवाईक व मित्र परिवाराकडून मिळालेल्या निधी एकत्र करून त्यांनी हा…