Browsing Category
Uncategorized
धारीवाल कुटुंबीयांची उपेक्षितांच्या मनांत दीप प्रज्वलित करण्याची उज्वल परंपरा
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:अशाप्रकारे सण साजरा करूया,उपेक्षित,वंचितांच्या मनांत दीप प्रज्वलित करूया...गेली पन्नास हून अधिक वर्ष याच भावनेतून धारीवाल कुटुंबीय शहरातील झोपडपट्टी वासियांना मिठाई वाटप करून त्यांच्या मनात दीप प्रज्वलित…
जाधव,नरवडे, शेख व सय्यद यांचे उपोषण मागे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेताच शहरातील चार तरुणांनी देखील तहसीलदार तसेच आपल्या मुलांच्या हस्ते सरबत घेऊन तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनास…
रिक्षाचालक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू – मुजफ्फर कुरेशी
शिरूरनामा न्युज नेटवर्क
शिरूर: बीओटी बस स्थानकात रिक्षा चालकांना जागा मिळवून देण्याबरोबरच त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करू.असे आश्वासन शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी…
वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: वात्सल्यसिंधू फाउंडेशनने सुरू केलेल्या
पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमास शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन चळवळीस चालना मिळत असल्याचे समाधान आहे.अशी…
ससूनमध्ये गरीब रुग्णांना मोफत औषधे – डॉ. सुजित दिव्हारे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलने सर्वसामान्यांशी तसेच मातीशी नाळ जोडण्याचे जे संस्कार दिले त्या संस्कारामुळे तसेच कर्मवीर अण्णांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे मी आज ससून रुग्णालयाचा डीन म्हणून…
मैदानी खेळात आर एम डी स्कूलचे उल्लेखनीय यश
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चां.ता.बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी खेळ स्पर्धेत येथील…
शिरूर शहर कडकडीत बंद
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरुर:मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. तहसिल कार्यालयावर काढण्यात…
श्रेयवादासाठी आटापिटा करण्यापेक्षा घोडगंगाच्या कामगारांना न्याय द्या – सोनवणे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: श्रेयवादासाठी आटापिटा करण्यापेक्षा मरणासन्न अवस्थेतील रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करून आंदोलनकर्त्या कामगारांना न्याय द्यावा.असा टोला भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आमदार अशोक…
इस्त्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अक्षयचे होत आहे कौतुक
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेत शिरूरच्या अक्षय पंडित वेताळ या वरिष्ठ शास्त्रज्ञाचाही खारीचा वाटा असून शिरुरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
२०१७ पासून अक्षय हा इस्त्रोच्या अहमदाबाद शाखेत वरिष्ठ…
नाट्यछटा स्पर्धेत ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे जिल्हास्तरीय सुयश
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:बाल रंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्यछटा स्पर्धेच्या अंतिम फेरीत ज्ञानगंगा विद्यालयाच्या वैष्णवी सिदनकर या विद्यार्थिनीने मोठ्या गटात प्रथम तर लहान गटात…