Browsing Category
राज्य
” आशीर्वादा ”पासून वंचित,उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या दारात
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर :शहर विकास आघाडीच्या " आशीर्वादा ''पासून वंचित झालेले आघाडी समर्थक विविध पक्षाच्या दारात जाऊन आपले नशीब आजमावत असल्याचे गमतीदार चित्र सध्या पाहावयास मिळत असून कोणाच्या दारातून विजयाचा मार्ग…
नगरपरिषद निवडणुकीतून प्रकाश धारीवाल यांची एक्झिट
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांनी ,मला या निवडणुकीत व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे सहभाग घेता येणार नाही.असा निर्णय घेतल्याने शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला.त्यांच्या या निर्णयामुळे…
कधी एकदाचा मिळतोय ‘ आशीर्वाद ‘?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नगरपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत.मात्र शिरूर शहर विकास आघाडी असो वा विरोधकांची आघाडी असो,कुठेही उमेदवार निश्चितीचे चित्र नाही.एकदाचा का ' आशीर्वाद ' मिळाला की…
कोणी विकास आघाडीची उमेदवारी देतं का?
शिरूर:नगरपरिषद निवडणुकीसाठी शहराच्या बाराही प्रभागात बहुतांशी इच्छुकांना शिरूर शहर विकास आघाडीची उमेदवारी हवी आहे.जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम पाहता,मर्यादित वेळेत उमेदवारी देण्याची मोठी डोकेदुखी आघाडीसमोर असणार आहे.
दोन…
धारीवाल कुटुंबियांनी केली झोपडपट्टीवासियांची दिवाळी गोड
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: दीपावलीनिमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे दीप प्रज्वलित होत असताना असे आनंदाचे दीप झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या बांधवांच्या घरातही प्रज्वलित झाले पाहिजेत या हेतूने आज प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल व आदित्य प्रकाशशेठ…
संविधान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनावा – राजवैभव
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: ७५ वर्षात संविधानाचा गाभा व मूल्य याचा आशय अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.संविधान हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग बनला तसेच ते केवळ ऐकले नाही तर बोलले गेले तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल.असे मत महाराष्ट्र…
स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
शिरूर:राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून शहराच्या स्वच्छतेसाठी दररोज झटणाऱ्या स्वच्छता महिला कामगारांच्या हस्ते भारतीय पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.आमच्या स्वच्छता भगिनींना प्रकाशनाचा मान देऊन भारतीय पत्रकार संघाने…
माउली कटके ठरले जायंट किलर
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूर हवेली मतदार संघात महायुतीचे उमेदवार माऊलीआबा कटके हे जायंट किलर ठरणार ही' शिरूरनामा 'ची बातमी तंतोतंत खरी ठरली.कटके यांना विरोधकांनी गृहीत धरले नव्हते.मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे…
२४ नोव्हेंबर पासून शिरूर हवेलीत ‘ माऊली ‘पर्वाची सुरुवात ?
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: वाढलेले मतदान व मतदानाचा वाढलेला टक्का,लाडक्या बहिणींनी मतदान केंद्रावर केलेली मोठी गर्दी आणि एकूणच मतदानाच्या दिवशी मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी जाणवलेले माऊली मय वातावरण यामुळे शिरूर हवेली…
बनुनी विरोधकाचा काल,विजयाचा आशीर्वाद माउलींना देईल महाकाल!
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:महाकाल,बाळूमामा तीर्थक्षेत्राचाची सफर करून आलेली वयोवृध्द, युवती,युवक तसेच महिला ही सर्व मंडळी म्हणतात,बनुनी भ्रष्टाचारी विरोधकाचा काल,विजयाचा आशीर्वाद माउलींना देईल महाकाल.
गेली अनेक १५ वर्ष…