उपेक्षितांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटवून संत रविदास जयंती साजरी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: आपल्या अध्यात्मिक वचनातून जगाला आत्मज्ञान,एकता व भाईचाऱ्याचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी रविदास जयंतीनिमित्त संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.जयंतीसाठीचा अनावश्यक…

कौटुंबिक हिंसाचारास दारूचे व्यसन सर्वाधिक कारणीभूत-सत्यभामा सौदरमल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:कौटुंबिक हिंसाचारास दारूचे व्यसन सर्वाधिक कारणीभूत असून समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांशी केसेस या संदर्भातल्या असतात.अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या,समुपदेशक सत्यभामा सौंदरमल यांनी येथे दिली.        तेजस्विनी…

युवा स्पंदनचे सामाजिक जाणिवेचे ‘वाण’

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:मकर संक्रातीच्या निमित्तानं येथील युवा स्पंदनच्या सदस्यांनी भिल्ल वस्तीतील महीलांसमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला.उपेक्षित घटकांप्रति असलेली ही जाणीव पाहता युवा स्पंदने तेथील महिलांना सामाजिक…

आमदार अशोक पवार यांचे निर्विवाद वर्चस्व

प्रवीण गायकवाड शिरूर विकासाभिमुख आमदार म्हणून जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेल्या आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकून राजकारणातले आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पवार यांनी आपल्या पक्षात तसेच…

जीवधन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्याचे उध्वस्तावस्थेत असलेले प्रवेशद्वार नव्याने उभारण्याचा स्तुत्य उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान,शिरूर व शिवजन्मभूमी विभागाच्यावतीने राबविण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते या…

पोपटराव गावडे निस्वार्थी सेवेचे प्रतीक-शरद पवार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:गेली साठ वर्षे सातत्याने कसलाही स्वार्थ न ठेवता अखंडपणे जनतेची सेवा करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या सहस्त्रचंद्र सोहळ्यास उपस्थित राहता आल्याचे आपणास समाधान आहे असे…

नगरपरिषद शाळेच्या शिक्षिकेची विद्यार्थ्यांना अनोखी भेट

शिरूरनामा न्यूज नेटवर्क  शिरूर:नगर परिषदेच्या एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सद्भावनेतून विद्यार्थ्यांसाठी शाळेला एक डिजिटल टीव्ही भेट दिला.स्वनिधी तसेच नातेवाईक व मित्र परिवाराकडून मिळालेल्या निधी एकत्र करून त्यांनी हा…

शिरूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी विकास आघाडी वचनबद्ध-प्रकाश धारीवाल

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:सत्ता हस्तगत केल्यापासून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला  शिरूर शहर विकास आघाडीने प्राधान्य दिले असून त्या दृष्टिकोनातून आघाडीची यशस्वी व दमदार वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांनी…

लस हवी, सिरींज घेऊन या.. शिरूर लसीकरण केंद्राचा अजब प्रकार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण घ्यावे यासाठी शासन आग्रही असून सातत्याने शासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे.एकीकडे ही परिस्थिती असताना येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांना सिरींज  विकत आणण्यास भाग पाडले जात…

एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर:शिरूर चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाट्याजवळ एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी अटक केली.यातील दोघे शिरूर एसटी आगाराचे कर्मचारी आहेत.राज्य शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सेवा…