समूहगीत गायन स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयाचे यश
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला.आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण…