एम ई पी एल सारखे उद्योग गरजेचे — शरद पवार 

प्रवीण गायकवाड शिरूर: एका कारखान्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला,पाण्याचे स्त्रोत खराब झाले,ग्रामस्थांना कॅन्सर, किडनी आदी आजार जडले.यामुळे प्रभावीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

 शरद पवारांचा दौरा यशस्वी होणार का? 

प्रवीण गायकवाड शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कारखान्याच्या समस्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेतली असून उद्या ते या कारखान्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत.गेल्या अठरा वर्ष या कारखान्याच्या…

आरोपीला फाशी द्या म्हणणाऱ्याचा मुलगाच निघाला आरोपी

शिरूरनामा न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड शिरूर: दाणेवाडी (ता.श्रीगोंदा,अहिल्यानगर) येथील निर्घृण खून प्रकरणात एक विचित्र गोष्ट अनुभवायास मिळाली ती म्हणजे आरोपी हाच खून झालेल्या युवकाच्या घरी जाऊन सापडले का आरोपी?अशी विचारणा करायचा.…

तंटामुक्ती अध्यक्ष ते गुन्हेगार

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: एकेकाळी गावातील तंटे मिटवणारा म्हणजेच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठेचे पद भूषवलेला दत्ता गाडे अचानक गुन्हेगार बनला. पुढे गुन्हेगारीचे अनेक क्रूर कृत्य त्याने केले.मात्र स्वारगेट बस स्थानकात…

नराधम गाडे याचा शोध घेण्यासाठी पोलीस घुसले उसाच्या शेतात

शिरूर स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला शोधण्यासाठी शंभरहून अधिक पोलिसांचा फौज फाटा  गुनाट निर्वी रोडवरील उसाच्या शेतात घुसला आहे. पोलिसांबरोबर स्थानिक नागरिक देखील शोध मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र आहे.…

लोकप्रतिनिधी आणि नोकरशाहीची अभद्र युती,भयावह वास्तव- महेश झगडे

शिरूर:नोकरशाहीचा स्वार्थ जागा झाला त्यांची लोकप्रतिनिधींबरोबर अभद्र युती होते.ही युती वाढत चालल्याचे भयानक वास्तव असून मतदार राजाने हे थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी येथे व्यक्त केले.…

संविधान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनावा – राजवैभव

शिरूरनामा न्यूज नेटवर्क शिरूर: ७५ वर्षात संविधानाचा गाभा व मूल्य याचा आशय अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.संविधान हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग बनला तसेच ते केवळ ऐकले नाही तर बोलले गेले तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल.असे मत महाराष्ट्र…

शिशुपाल फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

शिरूर:मंत्रालयातील कार्यसन अधिकारी प्रवीण शिशुपाल यांची आई व सासू यांच्या स्मृती दिनानिमित्त येथील प्रवीण शिशुपाल सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी दिली.…

शिवजयंती निमित्त’ स्व.धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचे ‘आयोजन

शिरूर:शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी' स्व.धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेचे 'आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे समन्वयक ओमप्रकाश सतिजा यांनी दिली.व्याख्यानमालेचे…

मला आमदार व्हायचंय – दौलत शितोळे

शिरूरनामा न्यूज शिरूर:पुढील पाच वर्ष तालुक्यातील विकासकामांसाठी पुढाकार घेऊन तालुक्याचा कायापालट करण्याचा आपला मानस असून २०२९ ची विधानसभा निवडणूक शिरूर मतदार संघातून लढणार आहे.असे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा जय…